
Ladka Bhau Yojana apply online:-बारावी, डिप्लोमाधारक अन पदवीधरांना कसे मिळणार पैसे ? असा करा ऑनलाईन अर्ज!
नमस्कार मित्रांनो तुम्हाला तर माहीतच असेल किंवा नसेल तर आम्ही सविस्तर माहिती या आर्टिकल मध्ये तुम्हाला देणारच आहोत मित्रांनो महाराष्ट्र सरकार द्वारे त्यांचे आर्थिक संकल्प सादर करण्यात आले होते.
या अर्थसंकल्पांमध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित दादा पवार तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिलांसाठी कल्याणकारी दोन योजना राबवल्या होत्या या योजना म्हणजे लेक लाडकी योजना व अन्नपूर्णरा योजना..
थोडक्यात आपण जाणून घेऊयात लेक लाडकी योजना आणि अन्नपूर्णा योजना काय आहे?
लेक लाडकी योजना लेक लाडकी ही योजना राज्यातील महिलांकरता राबवण्यात येत आहे यामध्ये ज्या महिला महाराष्ट्र राज्यातील रहिवासी आहेत तसेच ज्यांचे वय वर्षे 21 वर्षे ते ६५ वर्षे अशा महिलांना लेक लाडकी योजनेचा लाभ मिळणार आहे.Ladka Bhau Yojana apply online
यामध्ये लेक लाडकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना काही अटी व नियम दिले आहेत तर या अटीप्रमाणे महिलांनी अर्ज केल्यास त्यांना लेक लाडकी योजनेअंतर्गत दरमहा दीड हजार रुपयाची रक्कम त्यांच्या थेट खात्या मध्ये मिळणार आहे…
लेक लाडकी योजनेचा ऑनलाईन अर्ज आपल्याला मोबाईलद्वारे महा-ई-सेवक केंद्र सेतू सेवा केंद्र अंगणवाडी सेविका तसेच ग्रामपंचायत कार्यालय या ठिकाणी आपल्याला दाखल करता येतो.
लेक लाडकी योजने करता आपल्याला अर्ज करण्यासाठी आपले उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा कमी असणे अनिवार्य आहे तसेच आपल्याकडे केशरी व पिवळ्या कलरचे रेशन कार्ड असणे आवश्यक आहे.
याचबरोबर आपल्याकडे आधार कार्ड बँक पासबुक आणि फोटो तसेच ज्या महिला ना लेक लाडकीयोजनी करता अर्ज दाखल करायचा आहे या महिला अर्ज दाखल करते वेळेस स्वतः आवश्यक आहेत कारण की त्यांना तेथे जाऊन त्यांची ई केवायसी करावी लागते..
अन्नपूर्णा योजना अन्नपूर्णा योजनेअंतर्गत महिलांना वार्षिक तीन गॅस सिलेंडर देण्याचा निर्णय हा महाराष्ट्र सरकार द्वारे घेण्यात आलेला आहे.
तर आता आपण वर बघितलं असेल की लेक लाडकी योजना व अन्नपूर्णा योजनेबद्दल आपण थोडक्यात माहिती जाणून घेतलेल्या आहे आता आपण जाणून घेऊयात ते म्हणजे लाडका भाऊ योजना मित्रांनो लाडका भाऊ योजनेची घोषणा आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरातून एकनाथ शिंदे यांनी केलेली आहे.
आता आपण जाणून घेऊयात लाडका बहुजनी करता पात्र कोणते विद्यार्थी आहेत यासाठी लागणारी कागदपत्रे कोणती अर्ज कोठे व कसा करायचा या संदर्भातील सविस्तर माहिती या आर्टिकल मध्ये जाणून घेणार आहोत.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा..
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली तर नक्कीच आपले इतर मित्रांना शेअर करा जेणेकरून ते देखील ऑनलाइन पद्धतीने अर्ज करून लाडका भाऊ योजनेचा लाभ घेऊ शकतात…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील बेरोजगार तरूणांसाठी महत्त्वकांक्षी योजना आणली आहे. ही योजना नेमकी काय आहे? याचा लाभ घेण्यासाठी नेमकी प्रक्रिया काय आहे? जाणून घेऊ सविस्तर…
योजना नेमकी काय आहे?
तरूण आणि विद्यार्थ्यांना मोफत कौशल्य प्रशिक्षण देणार.
प्रशिक्षणासोबतच दरमहा 10 हजार रुपयांच्या आर्थिक मदत मिळणार.
आयटीआय आणि डिप्लोमा धारकाला 8,000 रुपये.
पदवीधरांना 10,000 रुपये देण्यात येणार.
12 वी उत्तीर्ण तरुणांना दरमहा 6,000 रुपये.
पात्रता नेमकी काय ?
18 ते 35 वर्ष वयोगटातील तरूण आणि विद्यार्थ्यांनाच अर्ज करता येणार.
अर्जदार विद्यार्थी महाराष्ट्रातील रहिवासी असावा.
योजनेसाठी बेरोजगार तरूणच पात्र असणार.
शैक्षणिक पात्रता किमान 12वी उत्तीर्ण, आयटीआय, डिप्लोमा, किंवा पदवीधर असावा.
या योजनेअंतर्गत प्रशिक्षिण देणाऱ्या संस्थांसाठी अटी…
संबंधित संस्था महाराष्ट्रातील असावीत्या संस्थेची कौशल्य,
रोजगार, उद्योजकता • आणि इनोव्हेशन वेब पोर्टलवर नोंदणी असावीही संस्था तीन वर्षांपूर्वीस्थापन झालेली असावी
संस्थेची ईपीएफ, ईएसआयसी, जीएसटी, डीपीआयटी आणि उद्योग आधारकडे नोंदणी असावी
तसेच या संस्थेकडे कंपनी किंवा संस्था म्हणून नोंदणीचे प्रमाणपत्र असावे
कोणती कागदपत्रे आवश्यक?
आधार कार्ड
शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र
पत्त्याचा पुरावा
मोबाईल नंबर
पत्त्याचा पुरावा
पासपोर्ट फोटो
वय प्रमाणपत्र
बँक खाते पासबुक
चालक परवाना
ई-मेल आयडी..