
INDmoney Instant Loan without Cibil : INDmoney हे ॲप शेअर्स ची खरेदी-विक्री, म्युच्युअल फंडात गुंतवणूक, मुदत ठेवी, विमा संरक्षण अशा विविध सेवा पुरवते. तुम्ही INDMoney ॲपवर Life Insurance, Health Insurance, Emergency Fund आणि Retirement नंतरच्या प्लानिंग सोबतच तुमच्या आर्थिक गरज पूर्ण करण्या साठी ऑन-लाइन पद्धतीने कर्जा साठी पण अर्ज करू शकता. आई.एन.डी. मनी हे ॲप INDMoney INsta Cash Loan ची सुविधा पुरवते, ज्या द्वारे तुम्ही Simple K.Y.C. करून 1000 से 300000 का इंस्टेंट कैश लोन मात्र दोन मिनिटांत तुमच्या खात्यात घेऊ शकता.
INDmoney Instant Loan without Cibil चे वैशिष्ठे
INDmoney वर तुम्ही 1,000 पासून 3 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज घेऊ शकता, मात्र जर तुमचा CIBIL स्कोअर कमी असल्यास तुम्हाला कमीत कमी 75 हजार रुपयांचे इन्स्टंट लोन नक्कीच मिळते ज्याची परत फेड करण्या साठी तुमच्याकडे 6 महीने ते 5 वर्षाचा अवधी दिला जातो.
CIBIL स्कोर शिवाय कर्ज कसे मिळवाल?
सर्व साधारण पणे, बँका किंवा वित्तीय कंपन्या कोणतेही कर्ज देण्यापूर्वी तुमचा CIBIL स्कोर तपासतात. पण INDmoney ही एक अशी कंपनी आहे जी तुमचा CIBIL स्कोर कमी असला तरीही तुम्हाला कर्ज देते. आणि यासाठी तुम्हाला फक्त तुमच्या उत्पन्नाचा पुरावा द्यावा लागेल, जसे की 6 महिन्यांचे बँक स्टेटमेंट, सॅलरी स्लिप, ITR सारखी कागदपत्रे द्यावी लागतात. तुम्ही जरी पहिल्यांदा कर्ज घेत असाल तरीही तुम्हाला 70 ते 80 हजार रुपयांचे कर्ज सहज मिळेल.
कोणाला मिळणार INDmoney Instant Loan without Cibil
ही सुविधा सर्व भारतीय नागरिकांसाठी उपलब्ध आहे. यासाठी तुम्हाला तुमची KYC कागदपत्रेच द्यावी लागतील.
INDmoney Instant Loan without Cibil व्याज दरे
INDmoney वर कर्ज घेण्यासाठी व्याजदर 12% ते 19% प्रतिवर्ष असू शकतो. हा दर तुमच्या सिबिल स्कोअरच्या स्थितीवर अवलंबून असतो. याशिवाय, कर्जाच्या रकमेच्या 0.5% किंवा 4% प्रक्रिया शुल्क भरावे लागेल.
Required Documents for INDmoney instant loan

- INDMONEY कडून कर्जासाठी अर्ज करण्यासाठी, तुमच्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे.
- आधार कार्डासोबत पॅन कार्ड असणेही बंधनकारक आहे.
- तुमच्याकडे आधारशी लिंक केलेला मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे
How To Apply INDmoney Instant Loan without Cibil?
- INDmoney Instant Loan घेण्यासाठी, सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये Google Play Store उघडावे लागेल आणि INDMONEY ॲप सर्च करून ॲप डाउनलोड करूनॲप उघडा.
- त्यानंतर तुमचा आधार लिंक केलेला मोबाईल नंबर, त्यानंतर तुमचे नाव इत्यादी टाकून तुमची नोंदणी करा.
- यानंतर तुम्हाला पर्सनल लोनचा पर्याय मिळेल, तुम्हाला त्या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
- यानंतर तुमच्या गरजेनुसार रक्कम टाका.
- आता तुम्हाला तुमची कागदपत्रे अपलोड करून KYC प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.
- KYC Sumbit नंतर या पर्यायावर क्लिक करा.
- तुमच्या कर्ज अर्जाची पडताळणी झाल्यानंतर, पैसे काही तासांत तुमच्या बँक खात्यात हस्तांतरित केले जातील.
ज्यांना तातडीने पैशांची गरज आहे त्यांच्यासाठी INDmoney चे झटपट कर्ज हा एक फायदेशीर आणि चांगला पर्याय ठरू शकतो. कारण कर्ज कोणत्याही कागदपत्रांशिवाय उपलब्ध आहे आणि त्यासाठी CIBIL स्कोअरचीही आवश्यकता नाही.