Bank of Baroda Bharti 2025: बँक ऑफ बडोदा येथे 1267 पदांवर मेगा भरती; जाणून घ्या पात्रता…

Bank of Baroda Bharti 2025
Bank of Baroda Bharti 2025

Bank of Baroda Bharti 2025  बँक ऑफ बडोदा येथील भरती मुळे बँकिंग क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असलेल्या तरुणां-साठी एक मोठी संधी निर्माण झाली आहे. बँकिंग क्षेत्रात काम करण्याची संधी मिळाल्यास, एकूणच कॅरिअरच्या दृष्टीने फायदेशीर ठरू शकते. बँकिंग सेवा क्षेत्रात स्थिरता, आकर्षक पगार, आणि प्रमोशनच्या उत्तम संधी मिळतात. तसेच, बँक ऑफ बडोदा सारख्या मोठ्या बँकेत काम केल्याने व्यक्तिमत्व विकासा-साठी तसेच सामाजिक ओळख निर्माण होण्यास मदत होऊ शकते.

या मेगा भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांच्या निवडीसाठी पारदर्शकता आणि निष्पक्षतेची पद्धत वापरण्यात येत आहे. बँक ऑफ बडोदा हि एक प्रतिष्ठित संस्था आहे आणि तिच्या या भरती प्रक्रियेचा उद्देश देशभरातील गुणवत्तापूर्ण आणि कष्टाळू व्यक्तींना सामावून घेणे आहे. Bank of Baroda Bharti 2025

या पदांवर भरती जाहीर

कृषी विपणन अधिकारी, व्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक, तांत्रिक अधिकारी, इतर पदे अशी मिळून  1267 पदे बँक ऑफ बडोदा येथे भरती अंतर्गत जाहीर करण्यात आली आहे.

शैक्षणिक पात्रता

कृषी विपणन अधिकारी, व्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक, तांत्रिक अधिकारी या पदांनुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी असल्याने तुम्ही संबंधिक अधिकृत जाहिरात पाहू शकता. https://drive.google.com/file/d/1GXjPcFApbLV-a6JxcPMfdf3ERL12jCHs/view या लिंकवर क्लिक करुन तुम्ही हि जाहिरात पाहू शकता. आणि त्या त्या पदानुसार शैक्षणिक पात्रता जाणून घेऊ शकता. Bank of Baroda Bharti 2025

आवश्यक वयोमर्यादा

अर्जदाराची किमान वयोमर्यादा 24 वर्षे पूर्ण आणि कमाल वयोमर्यादा 34 वर्षे पुर्ण असणे  आवश्यक आहे. 01 डिसेंबर 2024 रोजी 32/34/36/37/39/40/42 वर्षांपर्यंत  आणि SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट देण्यात आलेली आहे.

ऑनलाईन अर्ज शुल्क

बँक ऑफ बडोदा येथे अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने शुल्क भरणे आवश्यक आहे.

सामान्य, EWS, OBC: ₹600 + कर + पेमेंट गेटवे शुल्क

SC, ST, PWD, महिला: ₹100 + कर + पेमेंट गेटवे शुल्क

महत्त्वाच्या तारखा

अशाच नवनविन माहिती मिळविण्यासाठी आमच्या या लिंकवर क्लिक करून सहभागी व्हा…

अर्ज सुरु होण्याची तारीख 28 डिसेंबर 2024 असून तुम्ही 17 जानेवारी 2025 ही अंतीम तारखेपर्यंत अर्ज करणे आवश्यक आहे. Bank of Baroda Bharti 2025

अधिकृत वेबसाईट

https://www.bankofbaroda.in/ या लिंकवर क्लिक करुन तुम्ही बँक ऑफ बडोदाच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता.

बँक ऑफ बडोदा संदर्भात अधिक माहिती

उमेदवार म्हणून तुम्ही बँक ऑफ बडोदा या बँकेत अर्ज करणार असाल तर तुम्हाला या बँकेबद्दल महत्त्वाची माहिती असणे आवश्यक आहे. म्हणूनच आम्ही बँकेच्या स्थापनेपासूनची महत्त्वाची माहिती तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

1.   स्थापना: 1908मध्ये  बडोदा  (वर्तमान वडोदरा), गुजरात.

संचालन: बँक ऑफ बडोदा भारतामध्ये तसेच विदेशातही कार्यरत आहे. ती जगभरात अनेक शाखा चालवते. Bank of Baroda Bharti 2025

सेवा आणि उत्पादने:

o   वैयक्तिक बँकिंग: बचत खाते, चालू खाते, कर्ज (होम लोन, पर्सनल लोन, वाहन लोन इ.), क्रेडिट कार्ड्स इ.

o   व्यवसाय बँकिंग: व्यापारी कर्जे, चालू खाते, व्यापारिक सेवा.

o   कृषि बँकिंग: कृषी कर्ज, शेतकरी योजनांवर आधारित कर्ज.

o   डिजिटल बँकिंग: नेट बँकिंग, मोबाइल बँकिंग, UPI सेवा, AEPS.

योजना: बँक ऑफ बडोदा सरकारच्या योजनांमध्ये भाग घेत आहे आणि विविध वित्तीय उत्पादने तसेच योजनांचा लाभ देते.

मुद्रांकन आणि शेअर: बँक ऑफ बडोदा भारतीय शेअर बाजारात सूचीबद्ध आहे.

विशेष बाबी:

  • बँक ऑफ बडोदा म्हणजेच “India’s International Bank”. ती जागतिक पातळीवर आपले नेटवर्क वाढवण्याच्या दृष्टीने कार्यरत आहे.तिच्या सेवांमध्ये ग्राहकांसाठी अनेक सुविधा आहेत जसे की फास्ट ट्रान्सफर, मनी ट्रान्सफर, लोन सेवा, इत्यादी.

बँक ऑफ बडोदा एक विश्वासार्ह आणि अत्यंत व्यापक नेटवर्क असलेली बँक आहे जी भारतातील आणि बाहेरील ग्राहकांना विविध वित्तीय सेवा पुरवते. Bank of Baroda Bharti 2025

हे देखील वाचा

फक्त मोबाइल नंबर टाकून लाईव्ह लोकेशन बघण्याची नवीन पद्धत

Sharing Is Caring:

Leave a Comment