Ahmednagar DCC Recruitment 2024 : अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 700 जागांची होणार भरती

Ahmednagar DCC Recruitment 2024
Ahmednagar DCC Recruitment 2024

Ahmednagar DCC Recruitment 2024: नुकतेच महाराष्ट्र शासनाने अहमदनगर या जिल्ह्याचे नाव बदलून अहिल्यानगर ठेवले आहे. आणि याच जिल्ह्यातील अहिल्यानगर (अहमदनगर) जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत विविध पदांसाठी मोठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑन-लाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार असून बँकेत काम करण्यास इच्छुक असणाऱ्या तरुणांसाठी ही अत्यंत मोठी संधी आहे. या संधीचा नक्कीच उपयोग करुन उत्तम पगाराची नोकरी मिळवावी यासाठी आम्ही या भरती संबंधी संपुर्ण माहिती घेऊन आलो आहोत.

रिक्त पदाचे नाव आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता


1) जनरल मॅनेजर (संगणक) या पदाची 01 जागा भरण्यात येणार आहे. . या पदासाठी अर्ज करु इच्छिणाऱ्या उमेदवाराचे BE / B.Tech / MCA / MCS / ME शिक्षण असणे आवश्यक आहे. या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने 885/- रुपये परीक्षी शुल्क भरणे आवश्यक आहे. Ahmednagar DCC Recruitment 2024
2) मॅनेजर (संगणक) या पदासाठी 01 जागा भरण्यात येणार आहे. या पदासाठी अर्ज करु इच्छिणाऱ्या उमेदवाराचेBE / B.Tech / MCA / MCS / ME शिक्षण असणे आवश्यक आहे. या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने 885/- रुपये परीक्षी शुल्क भरणे आवश्यक आहे.

ADCC Bank
ADCC Bank

3) डेप्युटी मॅनेजर (संगणक) या पदासाठी 01 जागा भरण्यात येणार आहे. या पदासाठी अर्ज करु इच्छिणाऱ्या उमेदवाराचे BE / B.Tech / MCA / MCS शिक्षण असणे आवश्यक आहे. या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने 885/- रुपये परीक्षी शुल्क भरणे आवश्यक आहे.
4) इनचार्ज प्रथम श्रेणी (संगणक) या पदासाठी 01 जागा भरण्यात येणार आहे. या पदासाठी अर्ज करु इच्छिणाऱ्या उमेदवाराचे BE / B.Tech / MCA / MCS शिक्षण असणे आवश्यक आहे. या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने 885/- रुपये परीक्षी शुल्क भरणे आवश्यक आहे. Ahmednagar DCC Recruitment 2024

5) क्लेरिकल (Clerical) या पदाच्या 687 जागा भरण्यात येणार आहेत. या पदासाठी अर्ज करु इच्छिणाऱ्या उमेदवाराचे कोणत्याही शाखेतील पदवी तसेच MS-CIT प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने 749/- रुपये परीक्षा शुल्क भरणे आवश्यक आहे. Ahmednagar DCC Recruitment 2024
6) वाहनचालक (Driver) या पदाच्या 04 जागा भरण्यात येणार आहेत. या पदा साठी अर्ज करु इच्छिणाऱ्या उमेदवाराचे 10वी उत्तिर्ण शिक्षण असणे आवश्यक आहे तसेच त्याच्याकडे driving licence असणे आवश्यक आहे. या पदासाठी ऑन-लाईन पद्धतीने 696/- रुपये परीक्षी शुल्क भरणे आवश्यक आहे.
7) सुरक्षारक्षक (security guard) या पदाच्या 05 जागा भरण्यात येणार आहेत. या पदासाठी अर्ज करु इच्छिणाऱ्या उमेदवाराचे 10/12वी उत्तिर्ण असणे आवश्यक आहे या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने 696/- रुपये परीक्षी शुल्क भरणे आवश्यक आहे.

आवश्यक वयोमर्यादा


अहिल्यानगर (अहमदनगर) जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत विविध पदांसाठी मोठी भरती अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 21 ते 45 वर्षे असणे आवश्यक आहे.

कोणत्या पदासाठी किती वेतन असेल?


क्लेरिकल पदासाठी निवड झाल्यास महिना 15,000/- रुपये वेतन देण्यात येईल.
वाहनचालक पदासाठी निवड झाल्यास महिना 12,000/- रुपये वेतन देण्यात येईल.
सुरक्षारक्षक पदासाठी निवड झाल्यास महिना 12,000/- रुपये वेतन देण्यात येईल. Ahmednagar DCC Recruitment 2024
जनरल मॅनेजर (संगणक) पदासाठी निवड झाल्यास महिना 75,000/- रुपये वेतन देण्यात येईल.
मॅनेजर (संगणक) पदासाठी निवड झाल्यास महिना 65,000/- रुपये वेतन देण्यात येईल.
डेप्युटी मॅनेजर (संगणक) पदासाठी निवड झाल्यास महिना 55,000/- रुपये वेतन देण्यात येईल.
इनचार्ज प्रथम श्रेणी (संगणक) पदासाठी निवड झाल्यास 30,000/- रुपये वेतन देण्यात येईल.

अधिकृत संकेतस्थळ

https://adccbanknagar.org/ या लिंकवर क्लिक करुन तुम्ही अहिल्यानगर (अहमदनगर) जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता Ahmednagar DCC Recruitment 2024

जाहिरात पहा

सरळसेवा नोकरभरती विस्तृत जाहिरात क्लेरिकल, वाहनचालक, सुरक्षा रक्षक
https://adccbanknagar.org/Recruitment%20Notice%201_compressed.pdf

सरळसेवा नोकरभरती विस्तृत जाहिरात वरिष्ठ व्यवस्थापक, मध्य व्यवस्थापक
https://adccbanknagar.org/Recruitment%20Notice%202_compressed.pdf

अर्ज करण्याचा अंतिम तारीख


अहिल्यानगर (अहमदनगर) जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख दिनांक 27 सप्टेंबर 2024 आहे. या तारखेनंतर अर्ज केल्यास ग्राह्य धरले जाणार नाही. Ahmednagar DCC Recruitment 2024

नोकरीचे ठिकाण

अहिल्यानगर (अहमदनगर) जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरतीसाठी अर्ज केल्यानंतर तुमची निवड झाल्यास नोकरीचे ठिकाण हे अहमदनगर जिल्हांतर्गत असणार आहे. Ahmednagar DCC Recruitment 2024

Sharing Is Caring:

Leave a Comment