How to Check free Cibil Score on WhatsApp : आता व्हॉट्स अॅपवर मोफत चेक करा तुमचा CIBIL Score, जाणून घ्या अतिशय सोपी प्रक्रिया…

How to Check free Cibil Score on WhatsApp
How to Check free Cibil Score on WhatsApp

How to Check free Cibil Score on WhatsApp : जर तुम्हाला कोणत्याही बँके कडून किंवा वित्तीय संस्थां कडून कर्ज घ्यायचे असेल तर तुमचा सिबिल स्कोअर हा अतिशय महत्त्वा ची भूमिका बजावतो. तुमचा सिबिल स्कोअर जर चांगला असेल तर तुम्हाला ताबड-तोब कर्ज उपलब्ध होते. पण जर का तुमचा cibil score कमी किंवा खराब असेल तर तुम्हाला कर्ज सहजा-सहजी उपलब्ध होऊ शकत नाही. कारण काही लोकांना त्यांच्या खराब CIBIL Score मुळेच कर्ज मिळत नाही. (How to Check Cibil Score Free)
How to Check free Cibil Score on WhatsApp

कोणत्याही व्यक्तीचा CIBIL Score हा 700 पेक्षा कमी असेल तर त्यांना कर्ज मिळवण्यास बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागतो. काहींना तर त्यांचा cibil score कमी आहे की जास्त आहे याची सुद्धा माहीती नसते, आणि cibil score free check करण्या साठी third party app ची मदत घेतात परंतु, आता तुम्ही तुमचा सिबिल स्कोअर तुमच्या व्हॉट्स अॅपवर तपासू शकता चला तर मग जाणून घेऊया तुम्ही व्हॉट्स अॅपवरून सिबिल स्कोअर कसा तपासू शकता याबद्दल.
Experian India ने चालू केली ही सर्विस

काही लोक कर्ज घेताना क्रेडिट स्कोअर तपासण्याचा विसर पडतो, आणि ज्या मुळे त्यांना अनेकदा समस्यांना सामोरे जावे लागते. त्यांना त्यांचे cibil score कसे तपासायचे याची माहितीच नसते. आता Experian India च्या नवीन सेवेअंतर्गत व्हॉट्स अॅपवर क्रेडिट स्कोअर (How to Check free Cibil Score on WhatsApp) मोफत तपासण्याची सुविधा सुरू झाली आहे.

खालील पद्धतीने चेक करा तुमचा सिबिल स्कोअर Check free Cibil Score on WhatsApp follow this stape

  • सर्वात आधी Google Play Store वरून WhatsApp चे अधिकृत अॅप्लिकेशन डाऊनलोड करा.
  • जर तुमच्याकडे आधीपासून WhatsApp अॅप असेल तर अपडेट करून घ्या.
  • त्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये 9920035444 हा नंबर chake free CIBIL Score on WhatsApp या नावाने सेव्ह करा.
  • तुम्ही https://wa.me/message/LBKHA NJQNOUKFI या लिंकचा सुद्धा उपयोग करू शकता.

नंतर व्हॉट्सअॅपवरून त्या नंबरला ‘Hey’ मॅसेज टाईप करून सेंड करा. (cibil score check whatsapp number) तुम्ही बारकोड स्कॅन करून सुद्धा तपासू शकता. how to check credit score free

  • यानंतर तुम्हाला व्हॉट्सअॅपवर तुमचे नाव, ई-मेल आयडी आणि मोबाईल नंबर ही माहिती शेअर करावी लागेल.
  • Credit Score Check Free Online यानंतर तुम्हाला तुमचा एक्सपेरियन क्रेडिट स्कोर लगेच व्हॉट्सअॅपद्वारे मिळेल.
  • तुम्ही तुमच्या Experian India रिपोर्टच्या पासवर्ड संरक्षित प्रतीची विनंती करू शकता, जी तुमच्या नोंदणीकृत ईमेल आयडीवर पाठवली जाईल.

व्हॉट्सअॅपवर या सेवेची प्रमुख वैशिष्ट्ये काय ?

  • कुठेही Cibil चेक करता येणार : तुम्हाला आवश्यकता भासल्यास कधीही, कुठेही क्रेडिट स्कोअर चेक करता येणार
  • या नवीन सेवेद्वारे, ग्राहकांना त्यांच्या सोयीनुसार आणि उपस्थित ठिकाणी त्यांचा क्रेडिट स्कोअर पाहता येणार आहे आणि ग्राहकांसाठी हा नक्कीच सोयीस्कर पर्याय आहे.
  • सर्वात जलद आणि सुरक्षितः ही सेवा जलद, सुरक्षित आणि सोप्या पद्धतीने क्रेडिट स्कोअर तपासण्यासाठी, डिझाइन केलेली असल्याचे एक्सपेरियन इंडियाने सांगितले आहे. How to Check free Cibil Score on WhatsApp
Sharing Is Caring:

Leave a Comment