
देशात झालेल्या नोट बंदी नंतर भारतात डिजिटल क्रांती ची सकारात्मक सुरुवात झाल्याचे बघण्यास मिळाले. या डिजिटल क्रांती मध्ये भारत सरकार च्या UPI सिस्टिम चा खुप मोठा वाटा आहे. UPI सिस्टिम मुळेच आज आपल्याला गुगल-पे, फोने-पे, पे.टी.एम.सारखे पेमेंट-अॅप हे भारतीय नागरीक सहज-रीत्या वापरताना दिसतात. Bharat pe हे देखील एक पेमेंट-अॅप आणि फिन-टेक कंपनी आहे. सुरुवातीच्या काळात ही कंपनी व्यापाऱ्यांना त्यांचे व्यवहार डिजिटल करण्यास मदत करत असे. सध्या R.B.I. कडून भारत-पे ला बँकांचे लायसन देखील मिळाले आहे.
अशी झाली BharatPe कंपनीची सुरुवात
नोट बंदीनंतर बाजारात विविध UPI पेमेंट अॅप आले आहेत. नागरिक त्यांचा वापर करून एकमेकांना काही क्षणात पैसे पाठवू लागले, तसेच या UPI सिस्टिम चा उपयोग व्यपारी वर्ग देखील मोठ्या प्रमाणात करताना दिसूण येतात. प्रत्येक UPI अॅप ने स्वतःचा QR कोड व्यापाऱ्यांना देण्यास सुरुवात केली. पण या QR कोड मुळे एक अडचण निर्माण झाली, ग्राहक पेमेंट करण्या साठी वेग-वेगळे UPI अॅप वापरू लागले आहे. त्यामुळे व्यापाऱ्याला देखील प्रत्येक अॅप चा QR कोड त्यांच्या दुकानां मध्ये लावावा लागत असायचा. या समस्या ओळखून BharatPe कंपनी ने असा एक QR कोड तयार केला. जो ग्राहकां च्या कोणत्याही UPI अॅप चे पेमेंट चा स्वीकार करु शकेल.
संपूर्ण भारतभर आर्थिक देवाण-घेवाण करणाऱ्या पहिल्या तीन कंपन्यांमध्ये BharatPe कंपनीचे नाव हे विश्वासाने घेतले जाते. तसेच ई-कॉमर्स क्षेत्रातही ही कंपनी मोठी उलाढाल करीत आहे. सर्वसामान्यांना कर्ज घेणे सोपे व्हावे म्हणून अगदी कमी काला-वधीत कर्ज उपलब्ध करुन देण्याचे काम देखील BharatPe मार्फत केले जाते.
BharatPe मार्फत lone मिळविण्यासाठी पात्रता
- BharatPe कर्ज मिळविण्यासाठी अर्जदाराचे वय १८ वर्षांपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.
- अर्जदाराचे निश्चित उत्पन्न असणे आवश्य आहे.
BharatPe lone मिळविण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

- आधारकार्ड
- पॅनकार
- बँकेचे एक वर्षाचे स्टेटमेंट
BharatPe lone साठी ऑन लाईन अप्लाय
- BharatPe चे अॅप डाऊनलोड करा
- तुम्ही सलग 30 दिवस या अॅप च्या माध्यमातून व्यवहार केल्यास तुम्हाला lone हा पर्याय दिसेल, त्याची निवड करा
- त्यात तुम्हाला गरज असलेल्या रकमेची संख्या भरा
- कर्जासाठी पात्र ठरवण्यासाठी तुमच्याकडे काही कागदपत्रे मागण्याती येतील ती कागदपत्रे अॅप वरच अपलोड करा.
- त्यानंतर तुम्हाला BharatPe च्या ऑफिसमधून किंवा बँकमधून फोन येईल.
तुमच्या आर्थिक व्यवहारांची योग्य तपासणी झाल्यानंतर अगदी कमी कालावधीच तुम्हाला BharatPe lone मिळेल.
BharatPe सुवर्ण कर्ज योजना – BharatPe gold lone scheme
फिन्टेक कंपनी BharatPe मार्फत व्यापारी भागीदारांसाठी सुवर्ण कर्ज योजना (Gold Loan) सुरू करण्यात आली आहे. याबरोबरच कंपनीने कर्ज विभागात ही पाऊल टाकले आहे. व्यापाऱ्यांना 20 लाख रुपयांपर्यंतचे सोने तारण कर्ज देण्यासाठी BharatPe ने नॉन बँकिंग फायनान्स कंपनी (NBFC) सुरू केली आहे. सोने तारण योजना 6 महिने, 9 महिने तसेच 12 महिन्यांच्या काळासाठी lone उपलब्ध करून देत आहे. BharatPe Loan 2023 Apply
अवघ्या 30 मिनिटांत कर्ज मिळवणे झाले सोपे
सोन्यावरील कर्ज देण्यासाठी सध्या बाजारात अनेक कंपन्या उपलब्ध आहेत. परंतु BharatPe कंपनी मार्फत सोन्यावरील कर्ज दरमहा 0.39 टक्के किंवा वार्षिक 4.68 टक्के व्याजदराने दिले जाते. कर्ज अर्ज प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल म्हणजेच ऑनलाईन आहे. तसेच कंपनीने अर्जदारांच्या अर्जावर 30 मिनिटांत कर्जाचे निराकरण केल्याचा दावा केला आहे. आतापर्यंत 3 लाख व्यापारी भागीदारांना 3 हजार कोटी रुपयांहून अधिक रकमेची कर्जे BharatPe कंपनी मार्फत देण्यात आली असून, या कर्जांचा कालावधी 3, 6 व 12 महिन्यांचा आहे. कंपनीने म्हटले आहे की, भागीदार व्यापारी BharatPe अॅपवर प्राप्त कर्ज बघु शकतात आणि केवळ अॅपद्वारे कर्जासाठी अर्ज करू शकतात. तसेच BharatPe कंपनी मार्फत कर्जाच्या परत फेडीसाठी ईएमआय पर्याय लवकरच सुरू करण्यात येणार आहे.